मागेल त्याला बोअर योजना 2023
Mofat Borewell Yojana:-शेतकऱ्यांना मोफत बोअर,इथे अर्ज करा
Mofat Borewell Yojana । Indian faramer2023 ll yojna | Mofat Borewell Yojana 2023
Table of Contents
Mofat Borewell Yojana:-शेतकऱ्यांना मोफत बोअर,इथे अर्ज करा
Mofat Borewell Yojana-राज्यातील शेतकऱ्यांना मोफत बोरिंग योजना देण्यात येणार आहे यामध्ये शेतकरी आपल्या शेतात बोर घेण्यासाठी सरकारकडून मदत मिळणार आहे आगामी निवडणुका लक्षात घेऊन सरकारकडून अनुदान वेगवेगळ्या योजनांसाठी देण्यात येत आहे तर या उद्देशाने कोळी योजना देखील सुरू केलेली आहे.
तर यामध्ये शेतकऱ्यांना बोरवेल पाडण्यासाठी सरकारकडून अनुदान देण्यात येणार आहे तर यामध्ये किती रुपये पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे याबाबत माहिती सविस्तर आपण ज्या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत तर यासाठी आपल्याला कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आपण अर्ज कुठे करायचा आहे याबाबत माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
पी एम किसान,आज हफ्ता जमा झाला नाही ,यादी पहा जमा होणार का
शेतकरी मित्रांनो minorirrigationup.gov.in या वेबसाईट वरती आपल्याला ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे . यामध्ये आपल्याला सबसिडी लहान प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी बोर पाडण्यासाठी तीन हजार रुपये पर्यंत सबसिडी दिली जाणार आहे त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये मोटर टाकण्यासाठी 1800 रुपये पर्यंत अनुदानही सरकारकडून दिले जाणार आहे .असे पाहतात 5800 रुपये पर्यंत आपल्याला यामध्ये बोर पाडण्यासाठी आणि बोरमध्ये मोटर टाकण्यासाठी एकूण 5800 पर्यंत अनुदान दिले जाणार आहे .
शेतकरी मित्रांनो अल्पभूधारक शेतकरी जीएसटी अशा शेतकऱ्यांना चार हजार रुपये बोर पाडण्यासाठी आणि त्यावरती आपल्याला मोटर सेट करण्यासाठी 3750 म्हणजेच 7750 रुपये पर्यंत अनुदान यामध्ये आपल्याला दिले जाणार आहे तसेच अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपये बोर पाडण्यासाठी आणि त्यामध्ये मोटर टाकण्यासाठी पाच हजार सहाशे पन्नास रुपये अनुदान दिले जाणार आहे एकूण 11,650 रुपये पर्यंत अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी अनुदान सरकारकडून दिले जाणार आहे.
मोफत बोरिंग योजना पात्रता कोणकोणत्या आहेत खालील प्रमाणे दिलेले आहेत ?
१. यामध्ये बोर पाडण्यासाठी लाभार्थी जो आहे तो महाराष्ट्राचा मोर्चा असणे आवश्यक आहे तसेच अल्प व अल्पभूधारक शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार आहेत तसेच कव्हर अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी देखील मोहीम योजनेसाठी पात्र ठरतील
२.जर आपल्याकडे 0.2 हेक्टर जमीन नसेल तर तो गट तयार करून या योजनेचा लाभ देखील आपण या बोरिंग योजनेमध्ये घेऊ शकणार नाही
३.या योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपण यापूर्वी कोणत्याही प्रकारची शासकीय सिंचन योजनेचा लाभ घेतल्या नसले बंधनकारक आहे
४. SC-ST शेतकऱ्यांसाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही.
Comments
Post a Comment